Special Lamps
Special Lamps
English
मराठी
English
- Ancient stone lamps and decorative hanging glass lamps are included in the category. They are special because they belong to a particular era, have historical importance.
- These lamps show typical craftsmanship and artistic work. These lamps are very rare and hold great historic value.
मराठी
- यात पुरातन असे दगडी दिवे, वैशिष्ट्यपूर्ण असे काचेचे दिवे, धातूचे दिवे यांचा समावेश असतो.
- विशेष कालखंड, एतिहासिक महत्व तसेच विशेष प्रकारची कारागिरी व कलाकुसर यामुळे या दिव्यांना वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
- यातील दिवे दुर्मिळ व सहजपणे उपलब्ध न होणारे आहेत.