Welcome to
IGNITED CORNERS
It gives me immense pleasure and joy to share my treasure of Ancient Lamps and highlight our Indian culture. So let me take you through this beautiful journey of my collection of ancient Indian lamps. I assure you that this journey will be an informative and enjoyable experience and will remind you all of the rich cultural diversity of India.
प्राचीन भारतीय दिवे गोळा करण्याचा आणि जतन करण्याचा हा सुंदर प्रवास आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ या. मला माझा खजिना वाटून घेताना आणि ‘प्राचीन दिव्यांच्या’ मदतीने आपल्या भारतीय संस्कृतीला ठळकपणे मांडताना खूप आनंद मिळतो. मी तुम्हाला खात्री देतो की हा प्रवास खरोखरच एक माहितीपूर्ण आणि आनंददायी अनुभव असेल. ते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेची आठवण करून देईल.
About The Collection
LAMP CATEGORIES
I have collected more than 350 types of lamps to date. The oldest, 1500-year-old, hand-made stone lamp is an essential feature of my collection. My collection ranges from lamps from those days to the advent of electric lights.
मी माझ्या संग्रहात 350 पेक्षा जास्त प्रकारचे दिवे काळजीपूर्वक हाताळले आहेत. सर्वात जुना, 1500 वर्षे जुना, हाताने बनवलेला दगडी दिवा हे माझ्या संग्रहाचे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे. त्या दिवसांपासून ते विजेचे दिवे येईपर्यंत विविध दिवे माझ्या संग्रहाचा एक भाग आहेत.
दीपज्योति: परब्रम्ह | दीप: सर्वतमोपह: | दीपेन साध्यते सर्वम् | संध्या दीप नमोस्तुते ||
THIS SHLOKA EULOGIZES THE NATURE OF THE LIGHT OF A LAMP IN UPLIFTING ONE’S SPIRITS, ENABLING POSITIVE ACTION , AND BRINGING TRANSITION FROM THE INERT TO THE SUBLIME