Railway Lamps
Railway Lamps
- Britishers started the first railway in India under the name of Great Indian Peninsula (GIP) railway. On April 16, 1853, the first train ran from Boribunder to Thane, covering a distance of around 33.8 km in 57 minutes.
- Railway authorities including station masters, lineman, guards, and workers used a wide range of lamps that signified different functions.
- Signaling is the most important application of these lamps and some of them are still used even today.
- The glass cover can be turned to change the color to red or green, depending on its use.
- Moreover, some of these lamps are fixed on the railway lines for guiding technicians and workers.
रेल्वेशी संबंधित विविध ठिकाणांवर हे विशेष प्रकारचे दिवे वापरले जात. यातील प्रत्येक प्रकाराचे कार्य देखील वेगवेगळ्या प्रकारचे आहे. स्टेशनमास्टर, लाईनमन, गार्ड, रेल्वे मार्गाची दुरूस्ती करणारे कामगार असे सर्वजण हे दिवे वापरत असत व अजूनही ब-याच ठिकाणी वापरताना दिसतात. यातील काही लाल उजेड देणारे आहेत. तर काहींची काचेची झाकणे हाताने फिरवून तांबडा व हिरवा दिवा दाखवण्यासाठी वापरले जातात. रेल्वेला सिग्नल देणे हे देखील या दिव्याचे काम आहे. काही दिवे रेल्वे लाईनवर पक्के बसवलेले असतात, ते मार्गदर्शक म्हणून उपयुक्त असतात.
भारतात पहिली ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे सुरू झाली तेव्हा १६ एप्रिल १८५३ या दिवशी दुपारी ३.३५ ला पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. ३३.८ कि. मी. चे अंतर या रेल्वेने ५७ मिनिटात कापले. तेव्हापासून भारतात या दिव्यांचा वापर सुरु झाला.