Kerosene / Oil Lamps
Kerosene / Oil Lamps
English
मराठी
English
- Various lamps use kerosene as fuel.
- Jasner, a Nova-Scottish medical doctor, discovered kerosene on March 27, 1855.
- Since then, the petrochemical industry started producing kerosene.
- It was around the same time that various lamps used kerosene as a fuel. All these kerosene lamps are about 160 to 165 years old.
- These lamps vary in size, design, glass, and application.
- Kerosene lamps have various shapes, such as hanging lamps, bicycle lamps, boat lamps, ground lamps, wall hanging lamps, hand lamps, and ornamental lamps.
मराठी
विविध प्रकारच्या दिव्यांमध्ये इंधन म्हणून रॉकेलचा वापर केला जातो. गेसनर या नोव्हास्कॉटियन मेडिकल डॉक्टरने २७ मार्च १८५५ रोजी केरोसीनचा शोध लावला. पेट्रोकेमिकल उद्योगात तेव्हापासून केरोसीनचे उत्पादन सुरु झाले. दिव्यांमध्ये त्याचा वापर सुरु झाला, तो आजही दिसतो. त्यामुळे ६०-६५ वर्षांपूर्वीच्या दिव्यांपासून अगदी अलिकडच्या दिव्यांपर्यंत केरोसीनचे दिवे आहेत.
या दिव्यांचा आकार, रचना, काचा व उपयोग यात खूप विविधता आहे. टांग्याचे दिवे, सायकलचे दिवे, बोटीवरील दिवे, जमिनीवर ठेवायचे तसेच भिंतीवर टांगायचे दिवे, हातात घेऊन इतरत्र जाता येईल असे दिवे, शोभेचे दिवे अशा अनेक प्रकारचे दिवे केरोसीन लँम्पस् या प्रकारात येतात.