Bicycle lamps
Bicycle Lamps
English
मराठी
English
- People started using bicycle lamps in 1890 to ensure proper traffic planning.
- Until a few years, it was mandatory to attach a light to the bicycle in the dark. The purpose was to make people aware that a bicycle is approaching.
- The lamps are usually attached to the bicycle with a clip and fuels such as kerosene, carbide are used for ignition.
- The bicycle lamp has a magnifying glass that ensures visibility of the light from a long distance. Such lamps have small red and green colored glasses on either side.
- These lamps are available in various shapes and forms.
मराठी
काही वर्षांपूर्वीपर्यंत अंधार पडल्यावर सायकलला दिवा लावणे अनिवार्य होते. सायकल येते आहे हे लांबून कळावे हा त्यांचा उद्देश. हा दिवा एका क्लिपने सायकलला अडकवला जातो. रॉकेल, कार्बाइड, तसेच अन्य इंधनांचा त्यात वापर होतो. सायकलच्या दिव्याला भिंग असल्याने लांबवरून त्याचा प्रकाश दिसतो. सामान्यपणे दिव्यांच्या दोन्ही बाजूवर छोटया लाल व हिरव्या काचा असतात. या दिव्याच्या आकार व रुपात पुष्कळच विविधता आढळते. सायकलला दिवा लावण्याची सुरुवात १८९० सालापासून झाली. रहदारीचे सुयोग्य नियोजन व्हावे अशा हेतूने सायकलसारख्या वाहनांना दिवे लावण्याची पध्दत सुरु झाली व त्याबाबतीत नियमही लागू झाले.