Deeplakshmi or Gajlakshmi / दीपलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी
English
मराठी
English
- It is a brass lamp and is popularly called Deepalakshmi or Gajalaxmi.
- The lamp is about 500 years old.
- The lamp has a significant artistically carved base. The back has a beautiful carving of Goddess Lakshmi. The two elephants on either side, with their trunk upwards, salute Goddess Lakshmi.
- This type of lamp is usually placed in the corner of the entrance of a large palace.
Specialties:
- Next to the Deepalakshmi are the two ornaments Conch and the Padma.
- The lamp looks graceful due to the carvings.
- This lamp finds a mention in the famous poem Meghdoot of the great poet Kalidas.
- Dwaropante Likhit Vapushau Shankh Padmauuch Drushtava – meaning: The lamp facilitates the viewing of the conch, Padma, and Mahalakshmi at the entrance of the palace.
मराठी
- हे दोन्ही लामणदिवे आहेत. हे लोखंडाचे बनवलेले आहेत. दिव्यांना कोठेही जोड नाही. पट्टीने ठोकत ठोकत एकहाती बनवलेले हे दिवे आहेत. हे दिवे खऱ्या अर्थाने पुरातन आहेत कारण ते साधारणतः ४०० वर्ष जुने आहेत.
- १४ व्या क्रमांकाचा लामणदिवा हा इतका देखणा आहे की समुद्रमंथन झाले तेव्हा १४ रत्ने बाहेर पडली त्यातील हे १४ वे रत्न आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही.
- या दिव्याच्या खालच्या दीपपात्राचा आकार गोल व टोकदार आहे. त्यामुळे त्यातील तेल थेंबभर सुद्धा इकडे तिकडे सांडत नाही. मग एक पट्टी सुरु होते. त्या पट्टीवर हाताने केलेले नक्षीकाम आहे त्यामुळे याला हातघडाईचा दिवा असेही म्हणतात.
वैशिष्ट्ये
- या दिव्याच्या मधल्या बाजूला मोर आहे व त्याच्यावरती नागफणी दाखवलेली आहे. ती पट्टी वर नेऊन, वळवून तो अडकवायची सोय केली आहे. अडकवण्याच्या हुकापाशी हाताने घातलेली अशी सुंदर वेणी आहे.
- हा दिवा एखादे दीपशिल्प पाहिल्याचे समाधान देणारा आहे.