Hanging lamp / लामण दिवा
English
मराठी
English
- It is a Laaman Diva made in brass.
- Usually, these lamps are available in two types:
Type 1: Hanging lamp, suitable for temples.
Type 2: Stand-alone lamp, suitable for traditional rituals. - The lamp’s age is around 70 to 75 years.
Specialties:
- The lamp’s bottom part has a Panati.
- The center has a large and beautiful tank tapering at one end.
- The tank’s top has a beautiful peacock with a provision to attach the chain. We can connect the chain and hang the lamp. Also, we can remove and use it as a stand-alone lamp.
- A peculiar feature of this lamp is its big oil tank. To light the lamp, turn the lamp upside down. Set aside the Panati and fill approximately half-litre of oil in the lamp. Re-attach the Panati.
- This technique helps the lamp glow continuously for three to four days.
मराठी
- हा पितळी लामण दिवा आहे.
- लामणदिव्याचे दोन प्रकार आहेत.
१ – मंदिरामध्ये टांगता येणारा लामणदिवा
२ – ओवाळण्यासाठी वापरतात तो लामणदिवा - या लामणदिव्याचे वय ७० ते ७५ वर्ष असावे.
वैशिष्ट्ये
- या लामणदिव्याच्या खालून पणतीच्या आकाराचं दीपपात्र जोडले जाते. त्यात वात असते. दिव्याच्या मध्यभागी एक मोठी टाकी आहे. टाकीला निमुळता असा सुंदर आकार आहे. दिव्याच्या डोक्यावर छान असा दिसणारा मोर बसवला आहे. मोराला साखळी जोडण्याची सोय आहे. त्यामुळे साखळी जोडल्यास हा टांगता येतो व साखळी काढल्यास हा दिवा बैठकीचाही होतो.
- या दिव्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दिव्या मध्ये पुन्हा पुन्हा तेल वात करावी लागत नाही. टाकीला जोडलेली खालची पणती काढायची आणि टाकी उलटी करून अर्धा लिटर तेल ओतायचं व पणती पुन्हा लावायची अशी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवा तीन ते चार दिवस सातत्याने जळत राहतो.