Hanging Samai / टांगते दिवे
English
मराठी
English
- The age of the hanging Samai is about 150 years old.
- Copper and brass are used to manufacture these type of lamps.
- The shape of these lamps resembles a Samai. It used to be called Baithakicha Diva.
- The Persian word Shama means a lamp. Hence the name Samai is a perception of this word. Samai represents Indian culture and is considered auspicious.
- Later on, various types like Baithakichi Samai, Sakhlichi Samai, and many others became popular.
- It is a hanging lamp. The chain has a simple design.
Specialties:
- A unique feature of this lamp is the well-planned structure of its wick holder. It accommodates several wicks simultaneously that are always odd-numbered.
- Secondly, there exists a system to cover the wick holder. It prevents the adulteration of oil due to insects.
मराठी
- या दोन्ही दिव्यांचा प्रकार एकच आहे. दोन्ही टांगते दिवे आहेत.
- या दिव्याचे वय साधारणतः १५० वर्षे आहे.
- हा दिवा बनवताना तांबे व पितळ असे दोन्ही धातू वापरले जातात.
- याला बैठकीचा दिवा असे म्हटले जाते. या दिव्याचा आकार समईसारखा आहे.
- खरेतर क्षमा या फारसी भाषेतल्या शब्दाचा अर्थ दिवा असा आहे. आणि क्षमा या शब्दापासून समई हा शब्द आपल्याकडे बनला. पुढे या समईचे अनेक प्रकार तयार झाले. बैठकीची समई, सौंदर्यपूर्ण साखळीची समई इत्यादी.
वैशिष्ट्य
- या समईचे वैशिष्ट्य म्हणजे या समईच्या दीपपात्रात अनेक वाती लावता येतील अशी योजना करण्यात आली आहे. पण त्या वाती विषम संख्येच्या असतात.
- तसेच चिलटे, पाखरे पडून तेल खराब होऊ नये म्हणून दीपपात्रावर एक झाकण सुद्धा देण्यात आले आहे.