Lamp No. 294
English
मराठी
English
- A car has headlights and small decorative lights. This lamp is a small decorative steel lamp that looks like a dynamo.
- The lamp is about 125 years old.
- A small tank is connected to the bottom with a rivet. The front side has a thick magnifying glass, fixed in round cover.
Features:
- Along with the front magnifying glass, the lamp has cut-glass magnifiers on the rear, left, and right sides.
- The top has a small strip and a triangular hat above it.
- This English lamp has a kerosene box and emits moderate light.
मराठी
- मोटरकारला काही प्रमुख उजेड देणारे, तर काही लहान शोभेचे दिवे असतात. तसा हा डायन्यामो लँप सारखा दिसणारा स्टीलचा छोटा दिवा आहे.
- याला छोटी टाकी रिबिट केली आहे. पुढील बाजूस गोल झाकणात जाड भिंग बसवलेले आहे.
- दिवा अंदाजे १२५ वर्षे जुना आहे.
वैशिष्ट्ये
- प्रमुख भिंगाबरोबरच मागे व डाव्या–उजव्या बाजूला कटग्लासची भिंगे आहेत.
- डोक्यावर छोटे झाकण आहे.
- आत रॉकेलची डबी असलेला हा इंग्लिश दिवा आहे. त्याचा उजेड मध्यम प्रमाणात पडतो.