These are American car lamps. It has words: DIETZ NEW YORK US.
Usually, such lamps had stands to fix them on the car. These lamps also have a unique stand to fix on the cars.
The lamps have cut glasses on the three sides.
The lamps have a round kerosene tank to fill in the fuel.
These lamps look graceful and can also be used as a showpiece.
मराठी
पितळी दिव्यांची ही जोडी आहे. दोन्ही मोटरकारचे अमेरिकन दिवे आहेत. DIET – 2 New York असे त्यांवर लिहिलेले आहे. दिव्याला रॉकेलची गोल टाकी आहे. कारच्या बाजूवर अडकवता यावा यासाठी स्टँड आहे. दिव्याच्या तीन बाजूंना कटग्लास आहे.
खूप देखणी अशी ही दिव्यांची जोडी १३० वर्षे जुनी आहे.