Lamp No. 279 & 280: Buggy lamp pair
English
मराठी
English
- It is a pair of lamps. The LUCAS company in Birmingham, England, manufactured these lamps. The lamps have letters written: KING OF THE ROAD.
- Their age is approximately 110 years old.
- The lamp tank has a thick MS sheet. There are round lenses on the front and back. The top has a smoke vent with a clip for hanging.
- The lamp has a small kerosene tank, a strip wick, and a rear reflector with a small round red glass.
Features:
- The left and right clips help to hang the lamp. In the past, such lamps used to be a part of the horse-drawn carriage or a Buggy. The reflector makes the lamp visible from a long distance.
- The name King of the Road is relevant as they were used on the Buggy or horse-drawn carriage.
मराठी
- हे दिवे LUCAS Birmingham Co. England यांचे आहेत. त्यावर King of the road अशी अक्षरे आहेत.
- दिव्याला खाली जाडपत्र्याची टाकी आहे. पुढील व मागील बाजूस गोल भिंगे आहेत. वरती हवा जाण्यासाठी टोपी आहे.
- आत रॉकेलची छोटी टाकी आहे. त्याला पट्टी वात असून मागील बाजूला रिफ्लेक्टर आहे. दोन्ही बाजूंना काचा आहेत.
- दिव्यांचे वय अंदाजे ११० वर्षे असावे.
वैशिष्ट्ये
- दिवा अडकवण्यासाठी डावीकडे – उजवीकडे क्लीपा आहेत. पूर्वीच्या घोडागाडीला किंवा बग्गीला असे दिवे दोन्ही बाजूला अडकवले जात. रिफ्लेक्टरमुळे दूरवरून प्रकाश दिसत असे.
- रस्त्यावर पळणाऱ्या बग्गीचे दिवे असल्याने त्यांना King of the road असे नाव दिले असावे.