The lamp tapers downwards. The top has a magnifying glass. Another thick magnifying glass is on the left side. The extreme top has two hats placed above each other.
We can open the lamp’s cover from the back and place the kerosene box or a candle in it.
मराठी
हा शाही पद्धतीचा घोड्याच्या बग्गीचा दिवा आहे. तो खाली निमुळता होत जातो. याच्या वरच्या बाजूला डावीकडे टोकाला एक जाड भिंग आहे आणि त्या वरती एकावर एक अशा दोन टोप्या आहेत. याचं झाकण पाठीमागून उघडून त्यात रॉकेलची डबी घालता येईल अशी सोय आहे. मेणबत्ती देखील लावता येते.