It is an imported lantern for Indian dealers. The lamp has the name of the parent company: DIGITAL NIAR, NEW YORK USA.
मराठी
हा उंच प्रकारचा पितळेचा कंदील आहे. त्याला उभट काच लागते. त्यावर DIETZJNअसे लिहिलेले आहे. हा भारतीय व्यापाऱ्यांसाठी आयात केलेला कंदील आहे. Digital Niar, New York USA अशी ही त्यावर नोंद आहे.