Candle Lamps
Candle Lamps
English
मराठी
English
- Candle lamps were primarily used in churches and were later used in other places, to decorate homes and enhance overall aesthetic value.
- For about 1500 years chronologically, when measurement of time began, threads product from various animal and plant fats were used as wicks in the lamps.
- In the year 1300, around 900 years later, with the evolution and technological developments better forms of candle lamps came into existence.
- Dublin was the first country to introduce candle manufacturing technology in 1488. This led to the introduction of a wide range of candle lamps.
- These candle lamps were commonly used in trains, boats, living rooms, study lamps, churches, and bicycles.
मराठी
कँडल लँम्प्स प्रामुख्याने चर्च मध्ये लावले जात. नंतर ते इतर क्षेत्रातही वापरले जाऊ लागले. कालगणना सुरु झाल्यानंतर सुरवातीची सुमारे १५०० वर्षे प्राणी, वनस्पती यांच्या चरबीसदृश स्निग्ध पदार्थात विशिष्ट प्रकारच्या धाग्यांच्या वाती लावून दिव्यासारखा त्याचा उपयोग करत असत.
सुमारे ९०० साली मेणाचा वापर सुरु झाला, १३०० साली प्रगती होऊन मेणाचे अधिक चांगले स्वरूप वापरात आले. १४८८ साली डाल्बीनमध्ये मेणबत्त्या बनवायला सुरुवात झाली. विविध आकाराच्या मेणबत्त्या तयार झाल्या. त्यांचा विविध ठिकाणी उपयोगात आणलेल्या दिव्यांमध्ये वापर होऊ लागला. उदा. रेल्वे, बोट, सायकल, चर्च, दिवाणखाना, अभ्यासिका, इत्यादींमध्ये वापरले जाणारे मेणबत्तीचे दिवे आहेत.