1200 Years old stone lamp
English
मराठी
English
- This is an ancient stone lamp.
- This is one of the oldest lamp in our collection.
- The lamp is handmade using stones.
- The estimated age of lamp is about twelve hundred years old.
- We have confirmed this age with various geologists after examining the stones, the shape evolved, and its relation with human evolution.
- It is a dual stone handmade lamp with a crude finish. Even the tools used might be crude.
- As it is a dual lamp, it holds two wicks.
- The lamp’s design helps the overnight burning of any substance (e.g., fat or other liquid) used as fuel.
मराठी
- हा अतिशय पुरातन असा दगडी दिवा आहे. हा आपल्या संग्रहातला सगळ्यात जुन्यात जुना दिवा असून दगडापासून हाताने घडवलेला आहे.
- १५० क्रमांकाचा दिवा हा सुमारे १२०० वर्षापूर्वीचा असावा असा अंदाज आहे. सामान्यतः माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात प्रकाशाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा असल्यामुळे दगडाची परीक्षा व दिव्याचा आकार-घडाई यांचा अभ्यास करून याचे वय ठरवण्यात आले आहे. त्या काळी वापरली गेलेली हत्यारे ओबडधोबड असल्यामुळे याची घडाई फार सफाईदार नाही.
- ज्या पद्धतीने हा जोडदिवा बनवलेला आहे त्याप्रमाणे याच्या दोन्ही भागांमध्ये वाती लावता येतात. याचा आकार बघता याच्या दोन भागांमध्ये चरबीसारखा द्रव पदार्थ वापरला जाऊ शकेल. त्या सगळ्याचा उजेड रात्रभर पुरावा या विचाराने केलेली या दिव्याची रचना आहे असे दिसून येते.