Lamp No. 146
English
मराठी
English
- It is an English lamp.
- The age is about 120 to 125 years.
- The lamp has the words: ‘RIPPINGILLES Birmingham RLC Limited London’. The company’s name is THEREFORM LIGHTING COMPANY LONDON.
- The lamp looks similar to a caged enclosure with two round boxes, one at the top and the bottom.
- The cage’s inner side has glass on all four sides. The enclosure has a door for opening. A small cap on the top is the smoke vent. We can dismantle the cap if required.
- We can keep a small kerosene box inside the lamp to light the wick.
- The cage door fits precisely on the cage. With the wooden handle, we can hold the lamp.
- Such lamps are usually seen in the hands of people traveling on small boats.
मराठी
- हा इंग्लिश दिवा आहे. त्यावर Rippingilles Birmingham: RLC Ltd. London असे लिहिलेले आहे. त्या कंपनी चे नाव The Reform Lighting Company London असे आहे.
- यात वर आणि खाली दोन गोल असलेला छोटासा तारेचा पिंजरा आहे. त्याच्या आतमध्ये चौकोनी आकाराचा दिवा आहे. त्याला चारही बाजूंनी काचा आहेत. बाहेरच्या पिंज-याला तारेचे झाकण आहे, त्याच्या वरती एक टोपी आहे. त्यातून धूर जायला जागा आहे. टोपी पूर्णपणे उघडता येते. दिव्याच्या मध्यभागी डबी मध्ये केरोसीन भरून वात लावून ठेवता येते. तारेच्या पिंज-या वरती दिव्याचे झाकण घट्ट बसवता येते. दिवा उचलायला वरती लाकडी मूठ लावलेले तारेचे हॅन्डल आहे. बोटीवर जा – ये करणारे लोक अशा प्रकारचा दिवा वापरतात.
- दिव्याचं वय १२५ वर्ष आहे.