Lamp No. 130
English
मराठी
English
- It is a full brass lamp with a beautiful carved design.
- The lamp is 90 to 100 years old.The base has a round tin sheet
- The burner of the lamp has two strip wicks, about 1 inch wide. Hence it is also called a double wick burner. The tank is like a small round box with a beautiful design.
- The burner has round mesh. A pot-like glass called ‘Handi’ of different colors can also be placed on the lamp if required.
- The lamp emits bright light and it represents the Islamic culture.
मराठी
- हा एक पूर्ण पितळी नक्षीदार दिवा आहे.
- दिव्याच्या तळाला बैठकीला गोल पत्रा आहे. त्यावर गोल डब्यासारखी नक्षीदार टाकी आहे. टाकीच्या पत्र्यावर बुंदके आहेत.
- बर्नरमध्ये सुमारे १ इंच रूंदीच्या दोन पट्टीवाती लावतात. म्हणून याला डबलविक लँप म्हणतात.
- दिवा ९० ते १०० वर्षे जुना आहे.
वैशिष्ट्ये
- दिव्याच्या बर्नरला जाळीदार गोल पट्टी आहे. त्यात हंडीसारखी काच बसते. वेगळ्या रंगाची हंडी देखील लावता येते. दिव्याचा भरपूर प्रकाश पडतो.
- इस्लामी संस्कृतीमधील हा एक सुंदर दिवा आहे.
- बैठकीचा पत्रा व टाकी यांच्यामधे माती किंवा अन्य जड पदार्थ भरून दिवा भक्कमपणे उभा करता येतो.