Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Brass Lamp
English
मराठी
English
It is a brass lamp.It is 80 to 90 years old.
The lamp’s base is round and tapers at the top.
A disc connected to the base holds the kerosene tank. The lamp has a small round wick holder.
मराठी
हा एक पूर्ण पितळी दिवा आहे. त्याला खाली गोल व वरती निमुळती होत जाणारी बैठक आहे.
बैठकीवर एक चकती आहे, त्यावर टाकी आहे, त्यामुळे दिव्याचे खाली-वर असे दोन समान भाग दिसतात. दिव्याला छोटे गोल वातेरे आहे.
दिवा ८० ते ९० वर्षे जुना आहे.