We can place the lamp on the ground or mount it on the wall.
मराठी
हा एक छोटासा दिवा आहे. त्याला बशीसारखी पितळी बैठक आहे.
दिव्याची टाकी खालच्या बाजूला गोल पण वर निमुळती होत जाणारी आहे. बैठक व टाकीला जोडणारी एक पट्टी आहे. दिवा जमिनीवर ठेवता येतो, तसेच भिंतीवरही टांगता येतो.