The lamp’s base is round. The design has concentric glass rings placed above each other. They are tapered towards the top.
The round wick holder looks similar to a box’s lid. It has a round wick.
The lamp has a chimney glass.
मराठी
या दिव्याची टाकी सुंदर गडद निळ्या रंगाची आहे. खाली गोल बैठक आहे. त्यावर काचेच्या गोल रिंगा एकावर एक बसवलेल्या दिसतात. त्या वरती निमुळत्या होत गेलेल्या आहेत.
दिव्याचे वातेरे गोल असून एखाद्या डबीच्या झाकणासारखे दिसते, त्यात गोल वात असते. दिव्याला चिमणीची काच बसते.