The glass tank of the lamp has a strip fixed to the sides and connected to the base.
The burner has a strip wick with a red glass lid.
It is a folding lamp. We can either place it on the ground or hang it by folding the strip.
मराठी
हा साधारण ८०-८५ वर्ष वयाचा दिवा आहे.
याची टाकी आहे ती काचेची आहे, टाकीच्या दोन बाजूला खोवून ठेवल्याप्रमाणे एक पट्टी लावली आहे. खाली एक स्टँड लावला आहे. वरती वातेरं आहे. त्यात पट्टी वात आहे.
हा घडीचा दिवा आहे. हा जमिनीवर उभा ठेवता येतो किंवा आडवा करून भिंतीला लावता येतो. म्हणजे ती जी पट्टी टाकीला जोडलेली आहे तिला घडी घालायची सोय आहे.