Lamp 107
English
मराठी
English
- This beautiful brass lamp comes with a small brass stand.
- The lamp’s age is between 140 to 150 years.
- The lamp’s body has the words: GEM LAMP and SM / SPECIAL embossed.
- It is a special kerosene lamp.
- The lamp has a round tank with a tapered bottom.
- The burner has a strip wick.
- We can hang the lamp with a round MS wire clip. So, we can attach it to the wall, apart from placing it on the ground.
मराठी
- हा पितळी छोटया स्टँड वरती, खाली एक गोल बैठक असलेला असा पितळी दिवा आहे. याच्यावरती Gem Lamp लिहिलेले आहे आणि खाली त्याच्यापुढे sm/special अशी अक्षरे आहेत. म्हणजे रॉकेल प्रकारातला हा एक विशिष्ट प्रकारचा दिवा आहे.
- याची टाकी गोल आणि खाली थोडी निमुळती अशी आहे. वरती वातेऱ्यात पट्टी वात आहे. दिव्याला एक गोल तार जोडून भिंतीला अडकवायची सोय केली आहे त्यामुळे हा दिवा जमिनीवर ठेवता येतो आणि भिंतीला अडकवता येतो.
- याचे वय १४० ते १५० वर्षे आहे.