Lamp 106
English
मराठी
English
- The lamp has a simple appearance.
- We can place the lamp on the ground or carry it in our hands with the help of the handle.
- The lamp is about 160 years old.
- The lamp has a large base of thick brass sheet and a tapered top.
- Burners usually come in different forms. These are mostly of brass or also in mild steel. This lamp has a brass burner.
- The burner houses a strip wick and has kerosene.
- If required, we can move the wick up and down with the help of the spindle.This movement of the wick helps to spread the light in different directions.
मराठी
- हा अगदी साधा दिवा आहे. तो जाड पत्र्याचा बनवलेला असून त्याला खाली बैठक आहे. वरती निमुळता होत गेलेला आहे. यामध्ये रॉकेल भरले जाते.
- सामान्यतः वातेरी वेगळ्या वेगळ्या प्रकारची येतात. ती पितळी असतात, तसेच पत्र्याची पण असतात. या दिव्याचे वातेरे पितळी आहे. याची वात पट्टी सारखी पातळ असते आणि ती खाली वर करता येते. हा बैठा दिवा आहे. जमिनीवर ठेवून भोवताली प्रकाश पसरावा, अशा प्रकारचा दिवा आहे.
- याचे वय साधारणपणे १६० वर्ष आहे.