The front side is flat, while the back is semicircular.
The bowl-like cap at the top is the smoke vent.
The hinged shade is typical. We can lower it at different heights and fix the position, as required.
The lamp has red-colored glass.
मराठी
१०० ते ११० वर्षे असे त्याचे वय आहे.
दिव्याच्या पुढच्या बाजूला सपाट काच आहे, पाठीमागची बाजू अर्धवर्तुळाकार गोल अशी आहे.
वरच्या बाजूला वाटी सारखी टोपी आहे ज्यातून धूर निघून जाऊ शकतो.
याला आणखी एक सोय आहे. दिव्याला बिजागरी लावून पुढच्या बाजूला एक झाकण ठेवलेले आहे. ते झाकण कमी जास्ती खाली वर करून अडकवता येते. याला लाल रंगाचीच काच आहे. लाल प्रकाश कमी जास्त करायची सोय असलेला हा एका जागी ठेवण्याचा दिवा आहे.