Red Glass Lamp
English
मराठी
English
- It is a red-colored glass lamp. The brass strip has the inscription: ‘SNLW LIMITED 1944.’
- Hence, the lamp is around 75 to 76 years old.
- It is a flat and square-shaped signaling lamp.
- The lamp’s cover is in Mild Steel with a circular cut in its center.
- The cover has a red-colored glass. The rear side is closed.
- The two sides have small round glasses. The light spreads in all three directions.
- Open the rear cover, fill the inner container with kerosene and push it inside.
- The lamp has a small clip helps to operate the front cover and a semi circular cap with a holding clip.
मराठी
- SNLW Limited 1944 असे लिहिलेली पितळी पट्टी या दिव्यावर आहे. हा चपट्या आकाराचा चोकोनी दिवा आहे. हा सिग्नल लॅम्प आहे.
- याला पुढे सरळ पत्र्याचे झाकण आहे. त्याच्या मधल्या भागात गोल आकाराची लाल रंगाची मोठी काच बसवलेली आहे. पाठीमागची बाजू बंद आहे. दिव्याच्या दोन बाजूंना छोटया गोल आकाराच्या दोन काचा बसवलेल्या आहेत, त्यामुळे तीन दिशांनी प्रकाश दिसतो. हा तांबड्या रंगाच्या काचा असलेला दिवा आहे. यात डबी ठेवली जाते व केरोसीन मध्ये हा दिवा चेतवला जातो. झाकणाला उघडण्यासाठी तारेची छोटी क्लिप आहे. त्याला पकडून झाकण खालीवर करता येते.
- साधारण ७५ ते ७६ वर्ष वयाचा हा दिवा आहे.