Kerosene Lamp
English
मराठी
English
- The Reform Lighting Company RLC London has manufactured this lamp.
- It is about 120 years old.
- The lamp’s bracket is 1.5 feet bigger in size with a thick magnifying glass.
- The lamp’s cover has a lens and a round bracket.
- To light the lamp, open the cover, fill the inner container with kerosene, and push it inside. The emitted light spreads due to the magnifying glass.
- There are two concentric caps on top of the lamp. They add to the design element of the lamp.
- Instead of a wooden handle, this lamp has two holding clips.
मराठी
- हा दिवा The Reform Lighting Company, RLC, London यांचा आहे.
- दिवा क्रमांक ९६ आणि ९७ यामध्ये फरक एवढाच आहे की ९६ ची जी भिंग बसवलेली बाहेरची वर्तुळाकार टोपी आहे त्याच्यापेक्षा क्रमांक ९७ या दिव्याची टोपी दीड पट मोठी गोल आकाराची आणि जाड भिंग बसवलेली आहे. झाकणावरची जो टोपी आहे, ज्याच्यात भिंग बसवलेले आहे, त्याच्या आत रॉकेलची डबी सरकवली जाते आणि त्या भिंगातून प्रकाश वरच्या बाजूला येतो. वर दोन टोप्या आहेत. याला लाकडी हँडल नाही परंतु मागे पकडायच्या दोन क्लिप्स आहेत.
- याचे वय साधारणपणे १२० वर्ष आहे.