Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a railway lamp.
- The lamp’s age is around 150 years. The Sherwood Lindsay Limited Company, from England, manufactured this lamp.
- It is a square-shaped lamp with a rear reflector. The other side is also closed. So, its two sides are closed.
- The front and left sides have glass from inside with a cover.
- We can open both, or a single cover can be opened at any time, depending on the requirement.
- The lamp has a small kerosene box with a flat wick.
- The lamp can be closed on both sides. The lamp has a beautiful cap and a handle.
मराठी
- हा रेल्वेचा दिवा आहे. याचा आकार पूर्ण चौकोनी आहे. याच्या दोन बाजू बंद आहेत. मागच्या बाजूला याला एक रिफ्लेक्टर लावलेला आहे.
- उजवीकडची बाजू आणि डावीकडची बाजू यांना आत मध्ये काच आहे. झाकणे आहेत. आपल्याला ज्या वेळेस जो प्रकाश पाहिजे असेल त्यावेळेला ते झाकण उघडता येते किंवा दोन्ही झाकणे उघडता येतात. आत मध्ये रॉकेल भरायची डबी आहे. चापटी वात आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी बंद करता येणारा आणि वरती एक छान टोपी आणि त्याला एक हँडल अशा प्रकारचा हा दिवा आहे. हा Sherwood Lindsay Ltd कंपनीचा इंग्लंड मध्ये वापरला जाणारा दिवा आहे.
- हा दिवा अंदाजे १५० वर्षे जुना आहे.