Railway Lineman’s lamp / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a railway lineman lamp.
- The lamp is about 160 years old.
- The design is ancient. The lamp’s shape is similar to a milk can. We can open the top cover when required. It has a smoke cap.
- The front side has a significant and round magnifying glass. Inside the lamp is a small kerosene box used to light the wick. It is pushed inside, once filled.
- We can open or close the front cover as required.
मराठी
- हा रेल्वेचा दिवा आहे. याला लाईनमनचा दिवा असे म्हणता येईल.
- हा दुधाच्या बरणीच्या आकाराचा दिवा आहे आणि त्याला वरती उघडते मिटते असे झाकण आहे. झाकणा वरती धूर जाण्यासाठी टोपी बसवलेली आहे. खूप जुने काम आहे. या दिव्याच्या पुढच्या बाजूला मोठे गोल भिंग आहे. आतल्या बाजूला वात लावता येईल अशी रॉकेल किंवा केरोसीनची मोठी डबी आहे, जी आतमध्ये सरकवता येते. या दिव्याला बाहेरून उघडतेमिटते असे झाकण आहे, ते सरकवता येते.
- हा दिवा साधारण १६० वर्ष वयाचा आहे.