It is an English kerosene lamp attached to the bicycle’s front side.
The lamp’s age is 100 to 105 years.
Jose Lucas Company from Birmingham (England) manufactured this lamp. The plate has words: ‘CAPTAIN NUMBER 320’ written.
The company’s logo has a lion and a torch in hand.
मराठी
छोटासा सायकलला पुढे लावायचा दिवा आहे.
Joseph Lucas Ltd हया कंपनीचा हा बर्मिंगहॅम मध्ये बनलेला दिवा आहे. त्याच्यावर Captain No 320 अशी पट्टी लावलेली आहे. हया कंपनीच्या लोगोची पट्टी त्यावर आहे. त्यात सिंह मुद्रा आहे आणि मशाल धरलेला हात आहे. हा रॉकेलचा दिवा आहेत.