These Tibetan lamps are manufactured using high-end technology.
They have a replica of a lion with wings and tongue stretched out.
The back of the lion’s mane has a carved plate to hold the candle holder.
मराठी
हे खऱ्या अर्थाने अँटिक म्हणजे पुरातन दिवे आहेत.
हे तिबेटन दिवे तंत्रशास्त्राशी निगडीत आहेत. ह्यावर जीभ बाहेर काढलेल्या सिंहाचीप्रतिकृती आहे. सिंहाला पंख आहेत.
सिंहाच्या आयाळीच्या बाजूला जाळीदार नक्षीकाम केलेली पट्टी आहे आणि त्यावर मेणबत्ती ठेवायचे नक्षीदार पात्र आहे. सिंहाची शेपूट अंगावर वळलेली आहे. तांत्रिकांच्या विशिष्ट पद्धतीनुसार यांची रचना केली असावी.