It has an embossed design. We can move the lamp quickly due to the large base.
Above the base is a small round shaped solid object with a tapered cup.
On this cup is a square-shaped candle holder with an attractive carved design.
मराठी
एक डेस्क कॅन्डल प्रकारातला दिवा आहे.
सोयीनुसार सरकवता यावा म्हणून तळाशी चौकोनी बैठक थोडी मोठी आहे. त्याला मध्यभागी एक गोटी सारखा आकार आहे त्यावर निमुळता होत जाणारा कप आहे. त्या कपाच्या वरती मेणबत्ती ठेवायला चौकोनी आकाराच्या दीपपात्राने हा दिवा सजलेला आहे.
बैठकीवर व दीपपात्राच्या वरच्या बाजूला अतिशय देखणे नक्षीकाम असलेला हा दिवा २५० वर्ष जुना आहे.