Designer Candle lamp / नक्षीदार दिवा
English
मराठी
English
- It is a designer candle lamp.
- The lamp’s age is 160 to 170 years.
- This lamp is called a folding lamp. Three parts can be separated if required. It is possible as they have threads on their ends.
- The lamp’s base is carved and stable. The stem is beautiful and carved.
- The stem’s top has a cap-like structure. It is embroidered and beautiful. Above it is a cup, and the topmost part is lotus-shaped.
- The lamp reflects some of the virtues of Indian culture. The design confirms that this is one of the lamps manufactured in India during British rule.
मराठी
- अतिशय नक्षीदार असा हा कॅन्डल चा दिवा आहे.
- या दिव्याचे वय साधारण १६० ते १७० वर्षाच आहे.
- एका प्रकारे या दिव्याला घडीचा दिवा म्हंटले तरी चालू शकेल कारण याचे तीन भाग एकमेकाला आटे पिळून जोडता येतात आणि नको असेल तेव्हा वेगळे करून ठेवता येतात.
- हा दिव्याच्या तळाशी असलेली बैठक खूप कोरीव काम केलेली आणि जमिनीवर अतिशय स्थिर राहील अशी आहे.
- या दिव्याची दांडी सुद्धा अतिशय कोरीव काम असलेली आहे आणि त्याच्यावरती खाली जशी त्याची बैठक आहे तशीच एक नक्षीदार टोपी बसवलेली आहे. टोपीवरती एक कप आहे आणि वरती कमळाचा आकार आहे.