Candle lamp / मेणबत्तीचा दिवा
English
मराठी
English
- This three candle lamp is found in churches.
- It is about 300 years old.
- The lamp has silver-coating.
- The candle holder cups are delicate and beautiful. A concentric ring structure joins these cups.
- The round base helps the lamp to remain sturdy on the ground.
- It is also called Pontiff’s lamp, i.e., a religious leader’s light.
- This beautiful lamp emits an eye-pleasing pattern when we illuminate all three candles.
मराठी
- हा चर्चमधील तीन मेणबत्त्यांचा दिवा आहे. दिव्याला चांदीचे पाणी दिले असल्याने तो शोभिवंत दिसतो.
- दिव्याला मेणबत्त्या लावण्यासाठी तीन छोटे कप आहेत. त्यांची बैठक आपल्याकडल्या चकल्यांसारखी दिसते. शिवाय दिवा जमिनीवर स्थिर राहावा यासाठी खाली गोल बैठक आहे. दिवा देखणा आहे व तीन मेणबत्त्यांचा प्रकाश फार सुंदर दिसतो.