Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Saptaarti /
सप्तआरती
English
मराठी
English
It is an ancient brass lamp.
It is a
Saptaarti
. It means that the lamp has seven wicks.
Regarding its design, this beautiful lamp is around 350 years.
मराठी
हा अतिशय पुरातन दिवा आहे.
या दिव्याला सात वाती लावण्याची सोय असल्यामुळे हा दिवा सप्तआरती करण्यासाठी वापरला जातो.
डोक्यावर नागफणी, तळाला गरुडमूर्ती आहे. या बनावटीवरून अशा पद्धतीच्या देखण्या आकृतींचा दिवा ३५० वर्षपूर्वीचा असावा.