Naag Samai / नाग समई
English
मराठी
English
- These three lamps belong to the category of Samai
- These are molded Naag Samais. They have five wicks fixed above the Cobra hood.
- The estimated age of these Samais is about 60 to 70 years.
- Indian culture features figures of birds and animals. The purpose is to express gratitude by worshipping them along with the lamps.
- It would not be an exaggeration to address this Samai as a symbol of Indian culture.
मराठी
- या तीन नाग समया आहेत. त्यात नागाच्या फण्यावरती उभी केलेली पाच वाती लावायची समई आहे.
- या नागसमयांवर केलेल्या कोरीवकामावरून त्याचं वय ६० ते ७० वर्ष इतके आहे.
- आणि सामान्यतः अशा पद्धतीचे पक्षी, प्राणी आणि अशी आकृती हेच आपल्या भारतीय संस्कृतीमधले वैशिष्ट्य आहे.
- या दीपाच्या पूजेबरोबर निसर्गातल्या आपल्यासाठी उपयुक्त असलेल्या याही गोष्टींची दखल घेतली गेली आहे.