Hanging Laman Dive for Rituals / पितळी लामणदिवा
English
मराठी
English
- It is a brass hanging lamp called Nandadeep and used in temples.
- Many such lamps are specially used in Lord Shiva
- The lamp has a dome-shaped oil tank. The top of the tank has a beautiful peacock, with a chain attached to it.
Specialties:
- The lamp has a dome-shaped oil tank. The bottom has a Panati, covered with a lid. The Panati’s extended part has threading.
- To fill oil, turn the tank upside down, remove the panati, and fill approximately one and a half litres of oil. Fix the Panati again and close the tank.
- The oil starts dripping slowly on the wick. With a full tank, the lamp can provide continuous light for about 8 to 10 days. This is seen in many temples.
- This kind of lamp helps to create sanctity and divinity. A famous saying: Prakashlakshanaha Devaha means Light is a symbol of divinity. Since such divinity is present in the temples, this lamp adds to it.
- Deepajyoti Parabrahma Deepajyoti Janardan signifies that lamps are divine. We can experience this divinity in it.
मराठी
- मंदिरामधल्या टांगत्या नंदादीपांपैकी हा एक दिवा आहे. विशेषतः शिवमंदिरामध्ये अशा प्रकारचे दिवे आढळतात.
- या नंदादीपाच्या तेलाचा जो घुमट आहे त्याच्या वरच्या बाजूला अतिशय देखणा असा मोर बसवलेला आहे आणि त्या मोराला साखळी टांगलेली आहे.
वैशिष्ट्ये
- या दिव्याची तेल भरायची टाकीही मोठ्या घुमटाच्या आकाराची आहे. त्याच्या तळाला असलेल्या पणतीला वर झाकण आहे. टाकी उलटी करून एक दीड लिटर तेल त्यात भरायचे व खालच्या पणतीला असलेले आटे पिळून टाकी बंद करायची.
- टाकीतल थेंब थेंब तेल वातीवर पडते. एकदा टाकी पूर्ण भरली की ८ दिवस हा दिवा अखंड तेवत राहू शकतो. अशा प्रकारची दिपज्योत तेवते तिथे एक प्रकारचे पावित्र्य आपोआप निर्माण होते.
- प्रकाशलक्षणः देवाः _ दिव्यतेचे लक्षण म्हणजेच प्रकाश
- ‘दीपज्योती परब्रम्ह, दीपज्योती जनार्दन’ असे दिव्याला आपण दिलेले परब्रह्मत्व जाणवावे अशा प्रकारचा हा नंदादीप आहे.