Mast Lamp
English
मराठी
English
- It is a typical mast lamp mounted on the boat’s mast.
- The lamp’s age is 130 to 135 years.
- The appearance is similar to a milk can and is 1.5 to 2 feet high.
- The lamp has a round base with circular, thick cut glass.
- It is a double wick lamp. The top has a round cap and a cover that can be lifted.
Features:
- Around 8 to 9 Kgs of copper is used to make this lamp.
- The lamp has words: MASTHEA LTD. BIRMINGHAM METEORITE A17683 and its patent number.
- The lamp has rings on both sides. It helps to tighten the lamp to the mast with a rope.
- The light emitted from the lamp makes the boat visible from a distant location.
- It is used for navigation.
मराठी
- बोटीच्या डोलकाठीवर लावायचा हा दिवा आहे –Mast Lamp. दुधाच्या बरणीसारखा तो दिसतो. दिवा १|| ते २ फूट उंचीचा आहे.
- दिव्याला खाली ३/४ वर्तुळ होईल अशी गोल बैठक आहे. वर्तुळाकार कटग्लासची काच. उरलेल्या बाजूला वर उचलायची झडप आहे. आत डबलविक लँप बसवला आहे. दिव्याच्या वरच्या बाजूला गोल टोपी आहे.
- दिव्याचे वय १३० – १३५ वर्षे आहे.
वैशिष्ट्ये
- या दिव्यासाठी ८ ते ९ किलो तांबे वापरले आहे.
- दिव्यावर Masthea Ltd. Birmingham Meteorite 17683 असे लिहिलेले आहे.
- दिव्याला वर दोन्ही बाजूस कडया आहेत. त्यामुळे तो दोरीने डोलकाठीवर नीट बांधता येतो. बोट डुलली तरी दिवा काठीवर प्रकाशमान राहतो.