Lamp No. 295
English
मराठी
English
- It is a thick Stainless Steel lamp.
- The lamp is around 70 to 75 years old.
- The front side has a cap with a thick magnifying glass. The lamp has two spindles on the two sides. We can open the cover by turning the spindle.
Features:
- The stand has a mesh design and accommodates a candle or a kerosene box.
- The top has a round part and four smoke outlets.
- It is a spot-lamp and emits light, similar to a typical focus lamp.
मराठी
- जाड स्टेनलेस स्टीलचा उभट आकाराचा दिवा.
- पुढच्या बाजूला जाड भिंग बसवलेली टोपी आहे. दिव्याला दोन कान आहेत व त्यांना फिरक्या आहेत. फिरकी बाजूला करून झाकण उघडता येते.
- दिवा ७० ते ७५ वर्षांपूर्वीचा असावा.
वैशिष्ट्ये
- दिव्याला जाळीदार स्टँड आहे. त्याच्या आत मेणबत्ती किंवा रॉकेलची डबी ठेवता येते.
- वरच्या बाजूस गोलाकार डोके असून त्याला धूर जाण्यासाठी चार भोके आहेत.
- एखाद्या स्पॉट – लँम्प प्रमाणे या दिव्याचा फोकस पडतो.