Lamp No. 290
English
मराठी
English
- It is a Victoria or buggy’s lamp usually used on the royal chariots.
- The lamp is about 200-210 years old.
- The lamp has words: HENRI B SLIMA, LONDON ROYAL VICTORY LAMP.
- The front side has a magnifying glass with round cut glass. Hence, the light can be recognized from long distances and is effective.
- A big pipe helps to fix the lamp properly. We can open the lamp from the rear side and place the candle.
मराठी
- हा व्हिक्टोरिया किंवा बग्गीचा दिवा असून राजेरजवाडे, सरदार यांच्या घोडागाडीला लावला जात असावा.
- दिव्यावर Henri V Slima, London Royal Victory Lamp अशी अक्षरे आहेत.
- दिव्याला पुढील बाजूस चक्राकार कटग्लासचे भिंग आहे. दिव्याला अडकवण्यासाठी मोठी दांडी आहे. पाठीमागून उघडून त्यात मेणबत्ती लावता येते.
- दिवा अंदाजे २०० – २१० वर्षे जुना आहे.