Lamp No. 286
English
मराठी
English
- It is a buggy lamp tucked into a clip on the sides.
- The age is 100 to 110 years.
- The lamp is entirely in MS sheet. We can place a kerosene can inside the lamp. The light passes through the two folding glasses. The two sides have blue and green colored small round glasses.
- The lamp is visible from any direction.
- The vertical movement of the lamp attached to the horse carriage, confirms the arrival of a horse-drawn carriage from long distances.
- This lamp was commonly used in aristocratic buggies.
मराठी
- हा घोडागाडी किंवा बग्गीचा दिवा आहे. बग्गीच्या बाजूला क्लिपमध्ये खोचून बसवला जातो.
- दिवा पूर्ण पत्र्याचा आहे. दोन बाजूला घडीच्या दोन काचा आहेत. दोन बाजूंना निळी व हिरवी गोल काच आहे. आतमध्ये टाकी आहे.
- घोडयाच्या टापांच्या तालावर दिवा वरखाली होताना दिसतो. लांबून कूठूनही घोडागाडी येत असल्याचे त्यामुळे समजते.
- वय १०० ते ११० वर्षे आहे.