It is a brass lamp of a tanga or a buggy and is fixed on the side.
The lamp’s age is 150 to 160 years.
Usually, square or hexagonal-shaped lamps are available. This lamp has a hexagonal shape. The lamp has six glasses with beautiful flowers embossed.
We can place a kerosene can in the lamp. The lamp’s top has two caps joined with a tube. It is a tall lamp.
A tiny cylinder is the smoke vent.
मराठी
हा पितळी दिवा तांग्याचा किंवा बग्गीचा आहे.
दिव्याचा आकार चौकोनी किंवा षट्कोणी असतो. दिव्याला ६ काचा आहेत, त्यावर सुंदर फुलांची नक्षी आहे.
दिव्याच्या आत रॉकेलची डबी आहे. दिव्यावर एक टोपी आहे, त्यावर नळी व त्यावर दुसरी टोपी आहे. त्यामुळे हा दिवा उंच दिसतो. तो तांग्याचा बाजूला खोचायची सोय असते.