Lamp No. 259
English
मराठी
English
- It is a unique and graceful lamp.
- The lamp is about 160 to 170 years old.
- The lamp has words: JC AND W LORD – BIRMINGHAM. It is an English lamp used on boats and is very useful for sea travel.
- The shape is similar to a square box and has cut glasses on three sides.
- The inner part has a burner with a mesh cap.
- The lamp also has a folding stand in thick MS wire rope.
- The lamp’s cover is unique. We can open it quickly due to the clip and hinge.
मराठी
- या दिव्यावरJC And W Lord-Birmingham असे लिहिलेले असून हा बोटीवर वापरला जाणारा इंग्लिश दिवा आहे. समुद्र प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त असा हा दिवा आहे.
- याचे वय १६० ते १७० वर्षे आहे.
- याचा आकार चौकोनी डब्यासारखा असून याला तीन बाजूंनी कट ग्लास आहे. आत बर्नर, वर जाळीदार टोपी व लाकडी हँडल आहे. शिवाय खाली चार जाड तारेचे पाय दिले आहेत. ते घडी करून ठेवता येतात. असा हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दिवा आहे.