The rear side has a folded MS sheet with a magnifying glass. The left side has another MS sheet with a spring.
The light spreads wider due to the large-sized magnifying glass.
The lantern has words: LITTLE SUPREME NO. 150. It is a beautiful lantern.
मराठी
हा विशेष प्रकारचा कंदील आहे. कंदिलाच्या पाठीमागच्या बाजूला घडी घातलेला पत्रा आहे. त्यावर भिंग लावलेले आहे आणि त्याच्यावर एक स्प्रिंग लावली आहे. आकाराने मोठा असल्याने यातून पडणारा उजेड विस्तृत स्वरुपात पडतो.
यावर Little Supreme No 150 असे लिहिलेले आहे. अतिशय देखणा असा हा कंदील आहे.