Hurricane Lamp
English
मराठी
English
- This lantern has different types and sizes.
- It is 100 years old.
- It is a German lantern. It has the number J – ROM 309264. The lantern’s top has the words: JOOSARVA GEER & COMPANY (BOMBAY). It means that this lantern was imported from Germany to India.
- Looking at its size and design, it is called a hurricane lantern. It is because the lamp continues to burn, even in a big storm.
- It has a tall glass, with a cap and a spring. The cap can be turned up and down by tensioning the spring. A handle helps to hold the lantern.
- The glass rests on a plate. An MS wireframe protects it.
मराठी
- हा आतिशय वेगळ्या प्रकारचा आणि आकाराचा कंदील आहे. हा MADE IN GERMANY आहे. त्याच्यावर J –ROM 309264 असा क्रमांक लिहिलेला आहे. वरती JOOSARVA GEER & Co Bombay असेही लिहिले आहे. याचा अर्थ हा जर्मनीतून भारतात आयात केला असावा.
- या कंदिलाचा एकंदर आकार बघता याला हरिकेन लँटर्न असे म्हणतात. मोठी उंच काच याच्यामध्ये बसते. स्प्रिंगला ताण देऊन काचेचे टोपण खाली वर करता येते. खाली तबकडी असून त्यावर काच बसते. भोवती तारेचे संरक्षण दिलेले आहे.
- याचे वय १०० वर्षे आहे.