The lantern has words: DIETZ CONVEX NEW YORK USA. It is made using a thick MS sheet.
The lantern has a large-sized glass mounted in the lantern’s frame by pressing the top cover. We have to open the lantern from the top.
We can hang it on the wall, attach a rope, or carry it in hand.
मराठी
हा अमेरिकन पद्धतीचा कंदील आहे. याची बनावट ही जाड पत्र्यापासून केलेली आहे. DIETZ Convex New York USA असा त्यावर उल्लेख आहे. कंदिलाची काच मोठी आहे. ती वरून झाकणाच्या दाबात बसवलेली असते. हा कंदील वरून उघडावा लागतो. हा भिंतीवर किंवा दोरीला सुद्धा टांगता येतो, तसेच हातातही घेऊन जाता येतो.