Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Lamp No. 247
English
मराठी
English
It is a handmade MS lantern.
It is 75 years old.
This lamp is mainly used in rural areas.
The lamp has a round-shaped small glass, a cover, and a cap.
To open this lamp, open the lower clip, remove the glass and fill kerosene.
This lantern is graceful and beautiful.
मराठी
हा पत्र्याचा हातघडाईचा कंदील आहे. हा दिवा प्रामुख्याने ग्रामीण भागात वापरला जातो.
गोलाकार आकाराची काच त्याला बसते. याला उघडता येईल अशी सोय आहे. टाकीला क्लिप आहे ती उघडून काच काढता येते व रॉकेल भरता येते. अतिशय सुबक कंदील आहे.
याचे वय ७५ वर्षे आहे.