Lamp No. 241
English
मराठी
English
- It is a German lantern with the words: FEUER HAND ATOM No 75, MADE IN GERMANY. The central portion has a trademark of a flame held in hand.
- The lamp’s age is about 90 years.
- It is a small-sized lantern with round glass and a strip wick. A groove (knob) helps to open the lantern.
- The lamp is manufactured using thick MS foil. It generates a fair amount of heat.
- We can lift the top cap and place the glass in the wire cage structure.
मराठी
- हा जर्मनी मध्ये बनलेला कंदील आहे. त्याच्या वरती FEUER HAND ATOM No 75, Made in Germany असे लिहिलेले आहे. मध्यभागी हातात ज्वाला घेतली आहे असे चिन्ह आहे.
- हा आकाराने लहान आहे. त्याला बसकी काच बसते. तसेच याला उघडायला खटका आहे. वरची टोपी उचलून खाली तारेच्या सांगाड्यात काच बसते. हा दिवा जाड पत्रा वापरून बनवलेला आहे.
- याचे वय साधारण ९० वर्षे आहे.