Argin
English
मराठी
English
- It is an ‘Argin’ type hanging lamp.
- The lamp’s age is about 125 years old.
- A beautiful brass thick pipe frame holds this lamp. This frame has a separate slot to hang the tank.
- The tank’s lower portion is small, and a relatively more significant upper portion. This upper part fits the tank as a cap and helps to hold the tank in the frame.
- It is a double wick burner. Hence, we can light two wicks simultaneously.
- The lamp gives bright light and requires a particular type of glass.
- It is a beautiful lamp that emits bright light. We can easily recognize it from a long distance.
मराठी
- या दिव्याला आरगीण असे म्हणतात. हा टांगता दिवा आहे. भरपूर प्रकाश देणारा असल्याने लांबून दिसू शकतो. हा दिवा टांगायची जी सोय आहे त्यासाठी पितळी जाड पाईप ची फ्रेम बनवलेली आहे. तिच्या तळाशी एक गोल आहे, त्यात दिव्याची पितळी टाकी ठेवता येते.
- याला दोन वाती लावता येतील अशी सोय आहे. ठराविक पद्धतीची चपटी काच याला लावता येते.
- याचे वय सुमारे १२५ वर्षे आहे.