The lamp’s base is beautiful. The tank is flat and round.
The burner is long. It has a round wick and a mesh cap. The spindle has words: LUCISCA.
The lamp emits bright light. We can turn the lamp off with a clip when not required.
मराठी
अतिशय देखणा असा हा पितळी दिवा आहे. हा जर्मन मेकचा दिवा आहे. LUCISCA असे यावर लिहिलेले आहे. याची टाकी बसक्या गोल आकाराची आहे आणि याची बैठकही अतिशय सुंदर आहे. त्याचा मोढा उंच पध्दतीचा आहे.
त्यात बसणारी वात ही गोल आकाराची आहे आणि त्याला जाळीची टोपी आहे. याचा उजेड दूरवर पसरतो. याला वात विझविण्यासाठी क्लिप दिलेली आहे.