American Lamp
English
मराठी
English
- This American lamp, called an angel lamp, gives bright light.
- The lamp is about 140 years old.
- The iron tank is round-shaped with a tight top cover. The lamp’s burner is large in size and has a ¾” strip wick.
- The burner slightly extends from the lower part of the tank. A semi-circular pot-shaped glass fits on this burner. The glass has words: NO UNDER SHADOW.
- It is a wall mounting lamp.
Speciality:
We are aware of a famous old saying – ‘Darkness under the lamp.’ But this lamp is designed so that there is no darkness beneath the lamp when hanged.
मराठी
- हा अमेरिकन दिवा आहे. ह्याला एंजल लँम्प असे म्हणतात.
- या दिव्याला लोखंडी टाकी आहे. वरती घट्ट झाकण आहे. मोठा बर्नर असलेला हा दिवा असून त्याला पाऊण इंचाची पट्टी वात आहे. बाहेरच्या बाजूला दिव्याच्या खालच्या बाजूने काढलेला बर्नर आहे, आर्धी हंडी ह्या स्वरुपात ह्याची काच आहे. काचेवर No under shadow असे लिहिले आहे.
- हा भिंतीवर लावण्याचा दिवा आहे आणि ह्याचे वय १४० वर्षे आहे.
वैशिष्टय
- ‘दिव्याखाली अंधार’ अशी म्हण आपल्याला माहित आहे. पण ह्या दिव्याची बनावट अशी आहे की तो टांगल्यावर त्याच्याखाली अंधार पडत नाही.